सांगोल्यात झेडपीसाठी १२९ तर पंचायत समितीसाठी १७८ अर्ज वैध
छाननीत झेडपीसाठी ११ तर पंचायत समितीसाठी १९ अर्ज अवैध

सांगोल्यात झेडपीसाठी १२९ तर पंचायत समितीसाठी १७८ अर्ज वैध
छाननीत झेडपीसाठी ११ तर पंचायत समितीसाठी १९ अर्ज अवैध
सांगोला (तालुका प्रतिनिधी): मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सांगोल्यात उमेदवारी अर्ज पाऊस पडला आहे. जिल्हा परिषदेच्या सात जागेसाठी तब्बल 141 तर पंचायत समितीच्या 14 जागेसाठी 197 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बी.आर. माळी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिली.
गुरुवार २२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात महूद पंचायत समिती – राजश्री सावंत, वाकी पंचायत समिती – तृप्ती अभिजित गोडसे, रुपाली विठ्ठल पंढरे (दोन अर्ज), एखतपूर पंचायत समिती – ज्ञानेश्वरी मुकुंद पवार, वाढेगाव पंचायत समिती – सावित्रा खंडू जावीर, संयोजा विजय वाघमारे, जवळा पंचायत समिती – उज्वला रामलिंग झाडबुके, अर्चना जगदीश पाटील (दोन अर्ज), अजनाळे पंचायत समिती – राघू गोरख ऐवळे, माणिक सोमा वाघमारे, राजुरी पंचायत समिती – प्रभावती दत्तात्रय वलेकर, चोपडी पंचायत समिती – शिवाजी ज्ञानेश्वर बाबर, दत्तात्रय विठ्ठल लवटे, सुरेश प्रल्हाद बाबर, घेरडी पंचायत समिती – भाऊसो काकासो यमगर, विद्या बाबा लवटे, सोनाली दिलदार सावंत असे १९ अर्ज अवैध ठरले आहेत. तर महूद जिल्हा परिषद गटात नितीन बसवेश्वर गोडसे, ज्ञानेश्वर भगवान येडगे, जवळा गटात रवींद्र अशोक ठोकळे, चंद्रकिशोर जोतीराम पवार, बाबासो शामराव बंडगर, कडलास गटात शोभा उमेश काटे, वनिता चंद्रकिशोर पवार, चोपडी गटात नंदकुमार हिरालाल शिंदे, अस्लम मुलाणी, संतोष काळे, कोळा गटात संभाजी भगवान सरगर असे ११ अर्ज अवैध ठरले आहेत. 16 जानेवारी ते 21 जानेवारी अखेर एकूण 338 उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीमध्ये सर्व अर्जाची कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, शपथपत्र, तसेच इतर आवश्यक बाबी तपासणी करण्यात आली.
छाननीनतर वैध झालेले अर्ज पुढीलप्रमाणे,
महुद बु. जिल्हा परिषद गट
उत्तम खांडेकर (अपक्ष), स्वप्नील ढेरे (अपक्ष), दादासाहेब लवटे (शिवसेना), बाळासाहेब ढाळे (सांगोला तालुका विकास आघाडी), दिगंबर गोडसे (अपक्ष), दादासाहेब लवटे (अपक्ष), सागर लवटे (शिवसेना), रामचंद्र नारनवर (अपक्ष), बबन चव्हाण (अपक्ष), शंकर सरगर (अपक्ष), उत्तम खांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), किशोर महारनवर (काँग्रेस), राकेश कदम (अपक्ष), गणेश गोडसे (वंचित बहुजन आघाडी),
एखतपूर जिल्हा परिषद गट
पुनम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पुनम पाटील (अपक्ष), सिंधुताई आलदर (सांगोला तालुका विकास आघाडी), रतन शेंडगे (राष्ट्रीय समाज पक्ष), भारती आलदर (सांगोला तालुका विकास आघाडी), नीता खरात (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), धनश्री चव्हाण (अपक्ष प्रज्ञा), प्रज्ञा चव्हाण (सांगोला तालुका विकास आघाडी), उज्वला बुरुंगले (भारतीय जनता पार्टी), शीला माने (शिवसेना), रूपाली लवटे (शिवसेना), रूपाली लवटे (अपक्ष), उषाताई पाटील (अपक्ष)
जवळा जिल्हा परिषद गट
अतुल पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दत्तात्रय खटके (अपक्ष), रवींद्र कांबळे (अपक्ष), प्रभावती शेंबडे (अपक्ष), हरिदास वाळके (अपक्ष), आप्पासो देशमुख (भाजप), सुवर्णा वाघमारे (भाजप), मालोजी पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), आप्पासो देशमुख (अपक्ष), गजानन साळुंखे (अपक्ष), अनिल शेंडगे (रासप), धरती पवार (अपक्ष), सूर्यादित्य साळुंखे पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), सूर्यादित्य साळुंखे पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), अतुल पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), परेश खंडागळे (अपक्ष), रामलिंग झाडबके (अपक्ष), रणसिंह देशमुख (अपक्ष), अतुल पवार (अपक्ष), धरती पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पियुष पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), पियुष पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), श्रीकांत देशमुख (अपक्ष), जगदीश पाटील (शिवसेना), जगदीश पाटील (अपक्ष),
कडलास जिल्हा परिषद गट
प्रभावती शेंबडे (अपक्ष), अनुसया मेटकरी (अपक्ष), प्रियांका खटकाळे (अपक्ष), संगीता शिंदे (अपक्ष), विद्या शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), सुरेखा सोमनाथ शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), जयश्री पवार (अपक्ष), शोभाताई गायकवाड (अपक्ष), जनाबाई पवार (अपक्ष), जनाबाई पवार भाजप राणी पाटील अपक्ष अनिता येलपले (अपक्ष), संचिता टापरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), माधुरी मिसाळ (अपक्ष), शांताबाई जाधव (अपक्ष), शोभा खटकाळे (अपक्ष), शोभा खटकाळे (शिवसेना), शारदा खटकाळे (शिवसेना), शारदा खटकाळे (अपक्ष), तृप्ती खटकाळे (अपक्ष), अनिता मिसाळ (अपक्ष), शोभा लिगाडे (सांगोला तालुका विकास आघाडी), राणी टकले (अपक्ष).
चोपडी जिल्हा परिषद गट
उल्हास धायगुडे (अपक्ष), उल्हास धायगुडे (भाजप), प्रशांत वलेकर (भाजप), चेतनसिंह केदार सावंत (भाजप), चेतनसिंह केदार सावंत (अपक्ष), श्रीधर केंगार (बसपा), रविराज शिंदे (अपक्ष), एकनाथ शेंबडे (अपक्ष), ताई माने (अपक्ष), अनिल जगदाळे (अपक्ष), परेश खंडागळे (अपक्ष), अतुल पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), समाधान शिंदे (अपक्ष), विकास मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रणसिंह देशमुख (अपक्ष), भूपाल धायगुडे (अपक्ष), नवनाथ बनसोडे (अपक्ष), भिकाजी बाबर (सांगोला तालुका विकास आघाडी), रामचंद्र बाबर (सांगोला तालुका विकास आघाडी), तानाजी केदार (आम आदमी पार्टी), काकासो बंडगर (अपक्ष), विजयकुमार शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), विजयकुमार शिंदे (अपक्ष), प्रभावती वलेकर (अपक्ष), धरती पवार (अपक्ष),
कोळा जिल्हा परिषद गट
संभाजी आलदर (भाजप), संभाजी आलदर (अपक्ष), अनिल होळकर (अपक्ष), केराप्पा पांढरे (सांगोला तालुका विकास आघाडी) केराप्पा पांढरे (अपक्ष), शहाजी हातेकर (अपक्ष), बिरा आलदर (अपक्ष), प्रफुल्ल कोकरे (अपक्ष), संभाजी आलदर (भाजप), शिवाजी घेरडे (अपक्ष), सचिन गाडगे (आम आदमी पार्टी), सदानंद पांढरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), संभाजी सरगर (अपक्ष), सुदर्शन घेरडे (काँग्रेस), सुदर्शन घेरडे (अपक्ष), राजेंद्र गुळीग (अपक्ष),
घेरडी जिल्हा परिषद गट
वंदना घुटुकडे (बसपा), आरती बुरुंगले (भाजप), सुनिता मेटकरी (भाजप), विद्या लवटे (अपक्ष), संगीता मोटे (सांगोला तालुका विकास आघाडी), सोनाली मोटे (सांगोला तालुका विकास आघाडी), कांताबाई घुटुकडे (अपक्ष), अश्विनी यमगर (अपक्ष), सानिका करे (अपक्ष), सानिका करे (अपक्ष), जयश्री मोटे (अपक्ष), सुनिता पुकळे (अपक्ष), शुभांगी मोटे (अपक्ष), शुभांगी मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).
महूद पंचायत समिती गण
मनिषा हरिदास येडगे (सांगोला तालुका विकास आघाडी), इंदुबाई चंद्रकांत बागल, उज्वला राजेंद्र मेटकरी (शिवसेना शिंदे गट), दिपाली नवल गाडे (शिवसेना उबाठा), सोनाली उमेश पाटील, ज्योती परमेश्वर साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), विद्या विठ्ठल बागल, (सांगोला तालुका विकास आघाडी), भारती धनंजय पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी)
चिकमहुद पंचायत समिती गण
ईश्वरा नामदेव पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), शहाजी बलभिम खरात, दिगंबर धर्मा गोडसे, दत्तात्रय बापू बंडगर, बबन किसन चव्हाण (शिवसेना उबाठा), परमेश्वर भानुदास हुबाले, राकेश रविंद्र कदम (सांगोला तालुका विकास आघाडी), बाळासो बलभिम दुधाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुमित बाबासाहेब कराडे (भाजप), अंजली देवदत्त भोसले, संभाजी भगवान सरगर, बाळासो मच्छिंद्र बंडगर, अनुसया संभाजी सरगर, अंकुर सुरेश कदम
वाकी शिवणे पंचायत समिती
बबन किसन चव्हाण, रेखा वामन जाधव (सांगोला तालुका विकास आघाडी), सुनिता धनाजी बाड (शिवसेना), उज्वला सचिन बाड (शिवसेना)
एखतपूर पंचायत समिती
सुवर्णा संजय नवले (सांगोला तालुका विकास आघाडी), रतन अनिल शेंडगे (रासप), निता शंकर खरात, प्रज्ञा सोमनाथ चव्हाण (सांगोला तालुका विकास आघाडी), उषाताई बाबुराव पाटील, छाया नामदेव जानकर, मुक्ताबाई वसंत नवले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ऋतुजा उद्धव जानकर (भाजप).
वाढेगाव पंचायत समिती
वंदना भरत शेळके (सांगोला तालुका विकास आघाडी), संगिता माणिकचंद वाघमारे (सांगोला तालुका विकास आघाडी), सिमा नवनाथ तोरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राणी गजानन उबाळे (शिवसेना), मयुरी विनोद उबाळे
जवळा पंचायत समिती
वैशाली आण्णासो शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), भारती लालासाहेब देशमुख (भाजप), पूनम सुदर्शन इंगवले (सांगोला तालुका विकास आघाडी), उज्वला समाधान बाबर (सांगोला तालुका विकास आघाडी), तृप्ती प्रशांत यादव (सांगोला तालुका विकास आघाडी), प्रज्ञा रघुनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा), सुषमा संभाजी घुले, आशाताई ज्ञानेश्वर बाबर (शिवसेना), अर्चना बाळासाहेब शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी).
कडलास पंचायत समिती
संगिता नंदकुमार शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), नानासो धोंडीराम शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), सोमनाथ आप्पासाहेब शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), विशाल शिवाजी केदार, अजित विश्वनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा), सोमनाथ दत्तात्रय शेंडगे, विजय शिवाजी बाबर (भारतीय जनता पार्टी), विजय रामचंद्र पवार (सांगोला तालुका विकास आघाडी), निलेश भारत माने (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), राहुल पांडुरंग गायकवाड, संतोष आप्पासो जाधव, प्रविण मोहन पवार, धनाजी गणपत पवार (सांगोला तालुका विकास आघाडी), सोयजीत शहाजी केदार, सुनिल हणमंत गायकवाड (सांगोला तालुका विकास आघाडी), नितीन भारत माने, दिपक गोरख खटकाळे.
कोळा पंचायत समिती
छाया सोपान कोळेकर (सांगोला तालुका विकास आघाडी), वंदना संजय सरगर (सांगोला तालुका विकास आघाडी), सानिका बापू कोळेकर, सुलाबाई शिवाजी घेरडे (शिवसेना), विद्या उल्हास बिले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार).
अजनाळे पंचायत समिती
संगम बाबुराव धांडोरे (सांगोला तालुका विकास आघाडी), चंद्रकांत साहेबराव चंदनशिवे (सांगोला तालुका विकास आघाडी), बापू अशोक जावीर (सांगोला तालुका विकास आघाडी), प्रमोद मारुती ऐवळे (सांगोला तालुका विकास आघाडी), अक्षय बाळासो भजनावळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), शितल सचिन भडंगे (भारतीय जनता पार्टी), प्रज्योत उमेश काटे, मीनाक्षी परमेश्वर केंगार (शिवसेना), परमेश्वर विठ्ठल केंगार, दिपक अर्जुन ऐवळे,
राजुरी पंचायत समिती
दत्तात्रय ज्ञानू बंडगर (सांगोला तालुका विकास आघाडी), समाधान शिवाजी रुपनर (सांगोला तालुका विकास आघाडी), सचिन बाबासो रुपनर (सांगोला तालुका विकास आघाडी), प्रमोद भाऊसाहेब बाबर (भारतीय जनता पार्टी), गणेश जगन्नाथ सरगर, ओंकार व्यंकटराव वलेकर (शिवसेना), काकासो सयाप्पा बंडगर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), सुशिलकुमार काकासाहेब बंडगर, सदाशिव मारुती दबडे (भारतीय जनता पार्टी), सदाशिव मारुती दबडे (शिवसेना शिंदे गट),
चोपडी पंचायत समिती
धनाजी बाबुराव शिंदे (सांगोला तालुका विकास आघाडी), रविराज रमेश शिंदे, अस्लम अब्दुलगणी मुलाणी, समाधान यशवंत शिंदे, अनिल आप्पासाहेब जगदाळे (सांगोला तालुका विकास आघाडी), अनिल आप्पासाहेब जगदाळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), विजयकुमार महादेव शिंदे, सुषमा विजयकुमार शिंदे, धनाजी दत्तात्रय पारेकर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), भुपाल मुरलीधर धायगुडे, सागर सुभाष पाटील, अजय उत्तम सरगर (शिवसेना), ज्ञानेश्वर भानुदास बाबर (सांगोला तालुका विकास आघाडी), पोपट आनंदा यादव (शिवसेना), अनिल अप्पासाहेब जगदाळे, संतोष जगन्नाथ काळे, अतुल निवासराव फसाले (भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी)
हातीद पंचायत समिती
अमृत नारायण पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), राजेंद्र नाथा पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), हिंदुराव सुखदेव घाडगे (सांगोला तालुका विकास आघाडी), समाधान नामदेव करडे, सदानंद पांडुरंग पांढरे, तात्यासाहेब बाळासो पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), स्वप्नील भागवत तंडे.
सोनंद पंचायत समिती
ताई तानाजी काशिद, काजल मुकेश काशीद (सांगोला तालुका विकास आघाडी), उषा शहाजी बाबर, वर्षा सुरेश गवंड, स्वाती परेश खंडागळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), माधुरी प्रविणकुमार पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), उषा शहाजी बाबर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), अर्चना युवराज काशीद, वर्षा संतोष काशीद, सुषमा राहुल काशीद (शिवसेना), अलका शशिकांत ढगे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे).
घेरडी पंचायत समिती
दत्तात्रय आण्णासाहेब गायकवाड (सांगोला तालुका विकास आघाडी), उत्तम आण्णासाहेब गायकवाड (सांगोला तालुका विकास आघाडी), वंदना रामचंद्र घुटूकडे (बहुजन समाज पार्टी), धर्मेंद्र शामराव कांबळे, नवनाथ रामदास भोसले (भारतीय जनता पार्टी), श्रीनिवास मधुकर करे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), वनिता चंद्रकांत करांडे (सांगोला तालुका विकास आघाडी), पोपट बाबू गुजले, अशोक नामदेव चोरमुले (सांगोला तालुका विकास आघाडी), अतुल गणपत यमगर, दिलीप आगतराव मोटे, बिरुदेव गंगाधर पुकळे, संतोष आनंदराव पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), सुरेश महादेव काटे, चंद्रकांत भिमराव करांडे.



