राजकीय

सांगोल्यात नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी २३२ उमेवारांचे अर्ज वैध

सांगोल्यात नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी २३२ उमेवारांचे अर्ज वैध

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी २३२ उमेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे, इंगोले राहूल श्रीमंत, एरंडे तनुजा बाळासाहेब, केदार सावंत सुजाता चेतनसिंह, खतीब फिरोज फजलूल, खतीब मोहसीन ईलाही, चव्हाण चंद्रकांत हणमंत, जाधव यश सिध्देश्वर, झपके प्रबुध्दचंद्र चंद्रशेखर, झपके विश्वेश प्रबुध्दचंद्र, नागणे स्वप्निल विश्वंभर, बनकर मारुती तुळशीराम, बनकर शिवाजी ज्ञानदेव, बनसोडे मधुकर शंकर, भाकरे बापुसाहेब भगवान, मदने दिपक बाळासाहेब, माने आनंदा गोरख, माने राणी आनंदा, मुलाणी शौकत अब्दुल, मंडले उमेश ज्ञानू, राउत मोहन विष्णू

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १ अ – एरंडे तनुजा बाळासाहेब, कुंभार ऐश्वर्या मधुकर, गाडेकर साक्षी काशिलींग, मस्के मिरा धनंजय, माने राणी आनंदा, शिंगाडे कोमल नवनाथ

प्रभाग क्रमांक १ ब – इंगोले राहुल श्रीमंत, गडहिरे भारत दिगंबर, बागवान इरफान दस्तगीर, बाबर मोहन गणपत, बुरांडे सुरेश तानाजी, मदने दिपक बाळासाहेब, मदने रामचंद्र बापू, मस्के धनंजय शिवाजी, मस्के प्रताप शिवाजी, शिंगाडे नवनाथ मोहन

प्रभाग क्रमांक २ अ – खडतरे प्रसाद दादासाहेब, तोरणे पोपट रामचंद्र, धनवजीर प्रशांत बबन, बनसोडे किरण दिवाकर, बनसोडे किशोर बाबुराव, बनसोडे चंचल सर्जेराव, बनसोडे महादेव वसंतबामणे धनराज नारायण, रणदिवे विनोद पोपट, साठे दामोदर भिमराव

प्रभाग क्रमांक २ ब – इंगोले दिपाली प्रविण, कमलापूरकर प्रिया मानस, जानकर दिपाली रामचंद्र, देशमुख अश्विनी सुहास, देशमुख ऋतुजा अवि, देशमुख प्रियांका पांडूरंग, देशमुख संगिता दत्तात्रय, देशमुख स्वाती नितीन, नदाफ पाकीजा रुस्तुम, भोकरे शितल सुजित, रायचुरे सरिता प्रशांत, सरवदे प्रियंका प्रविण, सावंत वैशाली सतिश

प्रभाग क्रमांक ३ अ – खडतरे समृध्दी जयसिंग, ठोकळे अप्सरा सोमनाथ, ठोकळे शितल विकास, तोरणे ज्योती पोपट, बनसोडे ऐश्वर्या जितेश, बनसोडे कविता तुकाराम, बनसोडे गोदाबाई भारत, बनसोडे ज्योती नरेश, बनसोडे पुजा अमित, बनसोडे वर्षा महादेव

प्रभाग क्रमांक ३ ब – जगताप संदीप मनोहर, जांगळे वैभव सुखदेव, ठोकळे अप्सरा सोमनाथ, ढोले राजाराम दामोदर, पवार सचिन शंकर, पाटील अरूण विलास, पाटील अरुण सदाशिव, बनसोडे कुंदन फुलचंद, बनसोडे चंचल सर्जेराव, बनसोडे महादेव तानाजी, बनसोडे विजय तानाजी, भाकरे बापुसाहेब भगवान

प्रभाग क्रमांक ४ अ – अंकलगी स्वाती मकरंद, तेली सुवर्णा ज्ञानेश्वर, तांबोळी मदिना जहांगिर, बागवान बिस्मील्लाह शब्बीर, बाबर दिपाली विनोद, यावलकर आशादेवी सोमेश्वर, लोखंडे विद्या विनायक, सादिगले उज्वला सचिन

प्रभाग क्रमांक ४ ब – इंगोले संतोष उध्दव, तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण, तांबोळी दिलावर हुसेन, तांबोळी निहाल जहांगिर, बागवान अमजद शब्बीर, बाबर विनोद बाबुराव, माळवे किरण नारायण, यावलकर सोमेश रेवणसिध्द, राऊत महेश सुभाष, लोखंडे विनायक अरुण, होनराव सुहास सुधाकर

प्रभाग क्रमांक ५ अ – एरंडे तनुजा बाळासाहेब, गावडे काशिलिंग दगडू, जाधव धनंजय सावता, जाधव यश सिध्देवर, नागणे स्वप्निल विश्वंभर, निंबाळकर सत्यवान सुखदेव, बनकर ज्योतीरादित्य नागेश, मदने दिपक बाळासाहेब, माने दादासो सुर्यकांत, मेटकरी सुर्यकांत महादेव, शिंदे सुरज बबन

प्रभाग क्रमांक ५ ब – गडहिरे नंदा भारत, गाडेकर साक्षी काशिलींग, जानकर तेजल प्रविण, मस्के स्वाती सुनिल, माने पुजा दादासो, मेटकरी छाया सुर्यकांत, येडगे मिनाक्षी बंडू, व्हटे आरती आकाश

प्रभाग क्रमांक ६ अ – एरंडे तनुजा बाळासाहेब, चांडोले सोनाली उमेश, मुजावर महेजबीन शकील, लिंगे सुरेखा सुभाष, सरगर सिमा समाधान

प्रभाग क्रमांक ६ ब – कोरे गोविंद अंबादास, पवार अमोल नवनाथ, बनसोडे अविनाश अशोक, भोसले सिध्दनाथ जगन्नाथ, माळी गोविंद शंकर, मेटकरी पोपट मधुकर, राऊत चैतन्य ज्ञानू, राऊत विश्वनाथ सावता, लिंगे अभिषेक सुभाष, सरगर समाधान यशवंत

प्रभाग क्रमांक ७ अ – आदलिंगे हेमंत दादासो, फुले निवृत्ती आप्पा, फुले संदेश वसंत, बनकर ओंकार भगवान, बनकर गणेश शिवाजी, माळवे किरण नारायण, मेटकरी सुर्यकांत महादेव, म्हमाणे किशोर कृष्णा, राऊत मोहन विष्णू, सरगर समाधान यशवंत, सुळे सुनिल चंद्रकांत

प्रभाग क्रमांक ७ ब – आदलिंगे शारदा हेमंत, चव्हाण ईश्वरी सौरभ, देशमुख आरती बाळासाहेब, पवार सुचिता अमोल, फुले शोभा निवृत्ती, बनसोडे रंजना मधुकर, म्हमाणे रुक्मिणी कृष्णा, सावंत भाग्यवती शहाजी

प्रभाग क्रमांक ८ अ – कांबळे अंजली भुजंगराव, कांबळे प्रियांका अभिजीत, खडतरे जान्हवी सतीश, गडहिरे नंदा भारत, ठोकळे शितल विकास, धनवजीर श्वेता प्रशांत, लादे शितल विलास, साबळे श्रध्दा रवीप्रकाश

प्रभाग क्रमांक ८ ब – गाडेकर सुरेश तुकाराम, जाधव दिलीप बाबू, जाधव रमेश पांडुरंग, जाधव विद्या रमेश, देशमुख शोभा संजय, देशमुख संजय शिवाजी, नदाफ इन्नुस आमिन, बनसोडे किरण मोहन, मगर स्वाती विजय, शिंदे दत्तराज जनार्धन

प्रभाग क्रमांक ९ अ – उकळे मनोज गणपत, खतीब फिरोज फजलुल, खतीब मोहसीन इलाही, ढोले उत्तम सोमनाथ, दौंडे आनंद दत्तात्रय, दौंडे संजय मच्छिंद्र, बाबर विनोद बाबुराव, भंडारे गणेश दत्तात्रय, मुजावर जाकीर इलाही, मुजावर जुबेर इकबाल, मुजावर शकिल महमुद, मुल्ला आलमगीर ईब्राहिम

प्रभाग क्रमांक ९ ब – काझी शमा कमरुद्दीन, खतीब रेश्मा निसार, डांगरे वंदना सुर्यकांत, ढाणके राजनंदिनी राकेश, दौंडे दिव्यांनी सौरभ, पठाण शमशाद असगर, बाबर दिपाली विनोद, मुजावर जुमेदा जमीर, मुजावर महेजबीन शकील, मुल्ला अजमुनिस्सा इब्राहिम, शेख सना तोहिद

प्रभाग क्रमांक १० अ – कमलापूरकर प्रिया मानस, घोंगडे ज्योती आनंद, झपके वैशाली सिध्दार्थ, ढोले स्वाती काशीनाथ, पाटील सरोज साहेबराव, बागवान बिस्मील्लाह शब्बीर, मणेरी मलिका नौशाद, मणेरी हसीना मुस्तफा, मणेरी हिना फिरोज, वाघ शिल्पा सतीश, साळुंखे रत्नमाला शिवाजी

प्रभाग क्रमांक १० ब – कमलापूरकर मानस मुकुंद, काझी कमरुद्दीन आपताबशा, काळे अनिकेत बाबुराव, खाडे निर्णय संतोष, गुळमिरे यश महेश, चव्हाण चंद्रकांत हणमंत, झपके सिध्दार्थ रामचंद्र, ढोले उत्तम सोमनाथ, नलवडे विजय विलास, पाटणे महालिंग महादेव, पाटील विवेक दिलीप, पाटील समीर साहेबराव, भाकरे बापुसाहेब भगवान, मणेरी फिरोज इमाम, महिमकर संतोष मधुकर, लऊळकर अमोल मोहन, लोखंडे अमर कृष्णाथ, लोखंडे देवराज सुभाष, लोखंडे सचिन कृष्णाथ, वाघ सतीश नंदकुमार

प्रभाग क्रमांक ११ अ – केदार सावंत सुजाता चेतनसिंह, चोरमुले ज्योती बाळासाहेब, तांबोळी जाकेरा रियाज, बुर्ले श्रध्दा किरण, मुजावर मेहजबीन शकील, मुल्ला अजमुनिस्सा इब्राहिम

प्रभाग क्रमांक ११ ब – केदार अनिता निलेश, खंडागळे संध्याराणी उन्मेश, चव्हाण इंदुमती अशोक, जाधव विद्या रमेश, पाटील रुकमीणी तातोबा, सुरवसे शितल सुभाष

प्रभाग क्रमांक ११ क – इंगोले नितिन विठ्ठल, इंगोले सचिन विठ्ठल, केदार निरंजन आनंदराव, केदार पोपट बापु, केदार रमेश महादेव, खंडागळे उन्मेष लक्ष्मणराव, चव्हाण अशोक किसन, मुजावर शकिल महमुद, मुलाणी गुलामे मुस्तफा शौकत, मुल्ला तोहिद सिकंदर युसुफ, सुरवसे अजय मनोहर, सुरवसे अरुण बबन, सुरवसे नामदेव संभाजी, सुरवसे प्रसाद दिगंबर, सुरवसे सिताराम शांताराम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!