राजकीयसामाजिक

लग्नाच्या मंडपाआधी लोकशाहीचा कर्तव्यपथ! 🗳️

लग्नाच्या मंडपाआधी लोकशाहीचा कर्तव्यपथ! 🗳️

 

लोकशाही बळकट करण्याचा खरा अर्थ आज सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.

💍 आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याआधीच

🗳️ रसिका रामचंद्र यादव यांनी मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आणि एक आदर्श घालून दिला. विवाहाच्या गडबडीतही मतदानाला प्रथम प्राधान्य देत त्यांनी हे सिद्ध केले की, लोकशाही ही केवळ हक्क नाही, तर कर्तव्य आहे!

या प्रेरणादायी क्षणी ✅ महायुतीचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत ✅ यांच्यासह सरपंच, उपसरपंच, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

✨ हा क्षण केवळ मतदानाचा नाही,

✨ हा आहे लोकशाहीवरील अढळ विश्वासाचा,

✨ जबाबदारीच्या जाणिवेचा

✨ आणि नव्या पिढीला दिलेल्या सशक्त संदेशाचा!

🌸 सौ. रसिका रामचंद्र यादव यांना वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

🌸 तुमचा हा आदर्श हजारो मतदारांना मतदानासाठी प्रेरणा देणारा ठरो

  • 🇮🇳 लोकशाही मजबूत करा!
  • 🗳️ मतदान करा – अभिमानाने, निर्भयपणे आणि जबाबदारीने!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!